67 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यांच्या समंस्या वेगवेगळ्या आहेत जसे की

 • ताणतणाव
 • आत्महत्या
 • व्यसनाधिनता
 • स्त्री व बालकांचे शोषण
 • अज्ञान
 • अंधश्रद्धा
 • नैराश्य
 • उदासी
 • चिंता

भारतातील काही धक्कदायक समस्या

 • 1. आनंदी देशाच्या क्रमवारीत भारताचा 140 वा नंबर.
 • 2. 10 पैकी 9 लोक तणावग्रस्त.
 • 3. प्रत्येक 5 माणसांमागे 1 माणूस नैराश्याने ग्रस्त.
 • 4. प्रत्येक 4 माणसांमागे 1 व्यक्ती चिंता विकाराने ग्रस्त.
 • 5. प्रत्येक 1 तासाला 16 व्यक्तींची आत्महत्या. सरासरी 300 लोक रोज आत्महत्या करतात.
 • 6. दररोज् 848 भारतीय स्त्रिया अन्याय-अत्याचार व बलात्कार करून मारल्या जातात.
 • 7. हुंडाबळी ने रोज 20 स्त्रिया मरतात.
 • 8. तंबाखू व्यसनामूळे होणाऱ्या कँसरने 6 लाख लोक दरवर्षी मरतात.
 • 9. 16 कोटी लोक दारु मुळे व्यसनाधिन. भारतात 7 माणसांपैकी 1 जण दारु पितो. 66 कोटी लोकांना दारु पिल्याशिवाय झोप येत नाही.या समस्यांचे निराकरण काय आहे?

 • 1. 2000 वर्षापूर्वी भारताच्या गांवा-गांवामध्ये विपश्यना विद्या पसरली होती.
 • 2. भारत समृद्धशाली सुखी देश होता. भारताला सोन्याचे पक्षी म्हटले गेले.
 • 3 अध्यात्म क्षेत्रात भारत जागतिक शिक्षक होता.
 • 4. भारतात जेव्हा पनघाट किंवा चौपाल होता तेव्हा सर्वत्र विपश्यनाची चर्चा होतीआजही हे शक्य आहे का ?

 • प्रत्येक गाव आनंदी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आनंदी असणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक व्यक्तीला आनंदी होण्यासाठी आनंदी असणे आवश्यक आहे.
 • मनाला आनंद देण्यासाठी मनाचे विकार दूर करून मनाचे स्वरूप बदलले पाहिजे.

हे सर्व ध्यान आणि विपश्यना ध्यानामार्फत शक्य आहेआनंदी गाव प्रकल्पाच्या गावातील अमलबजावनेचे चार स्तर आहेत

 • प्रथम स्तर
 • दुसरा स्तर
 • तिसरा स्तर
 • चौथा स्तर

गावातील अमलबजावणीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा