आनंदी गाव प्रकल्पाच्या गावातील अंमलबजावणीचे चार स्तर आहेत

 • १. प्रथम स्तर

 • २. दुसरा स्तर

 • ३. तिसरा स्तर

 • ४. चौथा स्तर

प्रथम स्तर

१. ग्रामसभेत आनंदी गावचा प्रस्ताव ग्राम सरपंचांनी दिला मंजूर करणे अनिवार्य आहे.

प्रस्तावाचा नमुना(१) पहाण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रस्तावाचा नूमना(२) पहाण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

२. संयोजकांनी समन्वयक क्षेत्रीय आचार्य ची परवानगी घ्यावी.

आपल्या प्रदेशाच्या क्षेत्रीय समन्वयक विपश्यना आचार्य कोण आहेत ते जाऊन घेण्यासाठी येथे क्लिक करा

३. इच्छुक जुन्या विपश्यना साधक साधकांच्या टीम बनवा.

टीममध्ये महिला आणि पुरुष दोघांचा समावेश करणे अनिवार्य आहे.त्यांना कार्यशाळेत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

टिमसाठी समन्वयक नेमावा.

समन्वयक पात्रता : सहा. आचार्य/बाल शिबीर शिक्षक/दीर्घ शिविरार्थी साधक/संतिपठाण झालेला साधक

४.आनापान आणि विपश्यना साधना घेण्यापूर्वी ग्रामस्थांची आनंदी स्तरीय प्रश्नावली भरून घ्या.

आनंदी स्तरावरील प्रश्नावली (२० वर्षे +) PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

आनंदी स्तरावरील प्रश्नावली (२० वर्षे +) ऑनलाईन भरण्यासाठी येथे क्लिक करा

आनंदी स्तरावरील प्रश्नावली (१० वर्षे +) PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

आनंदी स्तरावरील प्रश्नावली (१० वर्षे +) ऑनलाईन भरण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरा स्तर

१) आनापान किट म्हणजे काय ? त्यात काय आहे? हे जाणून घेणे

 • १. स्पीकर बॉक्स
 • १. चार्जर
 • ३. कार्ड रीडर
 • ४. मेमरी कार्ड
 • ५. स्पिकर/मोबाईल कनेक्टर
 • ६. आनापान साधनाचे प्रशिक्षण पत्रक
 • ७. आनापान ध्यानचे माहिती पत्रक
 • ८. आनंदी स्तर काढण्याची प्रश्नावली
 • ९. आनंदी गाव स्वयंसेवकाचा बॅज/बिल्ला.

सूचना : आनंदी गावाला जाताना स्वयंसेवकाने आनापन किट पूर्ण तपासून पहावे.

२) स्वयंसेवकांचे प्रशिक्षण

टीम मधील प्रत्येक स्वयंसेवकाने स्वयंसेवकांची प्रशिक्षण पत्रिका व्यवस्थीत वाचून, समजून घेतली आहे याची खात्री करून घ्या

स्वयंसेवकांची प्रशिक्षण पत्रिका PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

स्वयंसेवकांची प्रशिक्षण पत्रिका ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

३. गावामध्ये आनापान साधनाचे प्रशिक्षण

१० मिनिटाचे आनापान सत्र सुरू करा ऑडिओ क्लिप प्ले करण्यासाठी येथे क्लिक करा

तिसरा स्तर

१. आनापान ध्यानाचा लाभ घेणार्‍या साधकांना आनापान ध्यान साधना मार्गदर्शकाचे वाटप करा.

आनापान ध्यान साधना मार्गदर्शक PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

आनापान ध्यान साधना मार्गदर्शक ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२. दहा दिवसीय विपश्यना शिबिर पूर्ण केलेल्या (जुन्या) साधकांना विपश्यना ध्यान मार्गदर्शकाचे वाटप करा.

विपश्यना ध्यान साधना मार्गदर्शिका PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

विपश्यना ध्यान साधना मार्गदर्शिका ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

३. खालील मुद्द्यांकडे लक्ष द्या

- प्रकल्प कालावधी 1 वर्ष

- नियमित आनापान ध्यान साधना १० मिनिट सकाळी आणि संध्याकाळी ऑडिओ क्लिप प्ले करण्यासाठी येथे क्लिक करा

- नियमित विपश्यना ध्यान साधना 1 तास सकाळी आणि संध्याकाळी( फक्त जुन्या विपश्यना साधकांसाठी ) ऑडिओ क्लिप प्ले करण्यासाठी येथे क्लिक करा

४.सामूहिक साधना

- एक दिवसीय विपश्यना साधना शिबिराचे आयोजन ( फक्त जुन्या विपश्यना साधकांसाठी)

- दहा दिवसीय विपश्यना साधना शिबिराचे आयोजन